• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पार्किंगच्या वादातून 25 ते 30 गुंडांचा तरुणावर जीवघेणा हल्ला
  • VIDEO: पार्किंगच्या वादातून 25 ते 30 गुंडांचा तरुणावर जीवघेणा हल्ला

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 10:51 AM IST | Updated On: Jun 21, 2019 11:04 AM IST

    पुणे, 21 जून: नगररोडवर खांदवे नगर परीसरातील घटना दगडफेक करत काठ्या कोयते घेऊन दहशत मारहाण केल्याचा प्रकार पार्किंग वादातून 4 लोकांना मारहाण 4 दिवसांपूर्वीची घटना वाघेश्वर पार्किंगमध्ये 25 ते 30 गुडांनी माराहाण केली. मारहाणीची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. पार्किंग चालक विजय गायकवाड आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यावर गुंडानी हल्ला केला. याप्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून बाकीच्यांचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी