• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात तब्बल 15 गाड्यांची तोडफोड; 4 जण पोलिसांच्या ताब्यात
  • VIDEO: पुण्यात तब्बल 15 गाड्यांची तोडफोड; 4 जण पोलिसांच्या ताब्यात

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 10:01 AM IST | Updated On: Jul 24, 2019 10:08 AM IST

    पुणे, 24 जुलै: पुण्यातील दत्तवाडीत रात्री अकराच्या सुमारास 15 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आंबिलओढा परिसरात रात्री अकराच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या 4 तरुणांनी दहशत पसरवण्याच्या हेतूनं ही तोडफोड केली आहे. यापूर्वीही दत्तवाडीत असे अनेक प्रकार घडलेत. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर चाप कधी लागणार हा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी