पुण्यात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये बाॅम्बसदृश्य वस्तूचं पार्सल

पुण्यात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये बाॅम्बसदृश्य वस्तूचं पार्सल

बाॅम्बशोधक पथकाने हे पार्सल ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहे.

  • Share this:

27 एप्रिल : पुण्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये बाॅम्बसदृश्य वस्तू आढळून आलीये. बाॅम्बशोधक पथकाने हे पार्सल ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहे.

यामध्ये डिटोनेटर,बॅटरी अशा बॉम्बसदृश वस्तू असल्यानं उघड झालं. तातडीने बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यांनी हे पार्सल ताब्यात घेतलंय. याबद्दलचा अहवाल येणं बाकी आहे. मात्र या पार्सलमध्ये असलेल्या वस्तू गया बाॅम्बसदृश होत्या अशी माहिती कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 10:28 PM IST

ताज्या बातम्या