• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: थकित FRPसाठी बच्चू कडू यांचं शोले स्टाईलनं आंदोलन
  • VIDEO: थकित FRPसाठी बच्चू कडू यांचं शोले स्टाईलनं आंदोलन

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 03:21 PM IST | Updated On: Jun 17, 2019 03:22 PM IST

    पुणे, 17 जून: प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू आज पुण्यात शोले स्टाईल आंदोलन करत आहेत. पुण्यातील साखर आयुक्तालयाबाहेर त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रभरात 1500 कोटींचा थकित एफआरपी त्वरित दिला जावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close