News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अजित पवार म्हणाले, रामदास आठवलेंसारखं जमायला लागलं बुवा...
  • VIDEO: अजित पवार म्हणाले, रामदास आठवलेंसारखं जमायला लागलं बुवा...

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 12:29 PM IST | Updated On: Jul 19, 2019 12:29 PM IST

    पुणे, 19 जुलै: पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी चक्क नगरसेवकांची हजेरी घेतली. त्यामुळे अनेक उपस्थितांना शाळेचेच दिवस आठवले. अनेकदा पक्षातील नेते कार्यक्रमांना दांडी मारतात. गुरुवारी झालेल्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित आहे ते पाहण्यासाठी अजितदादांनी थेट शाळेचीच पद्धत आजमावली. यावेळी अजित पवारांनी कविता सादर करत सर्वांनाच चकीत केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी