• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO : पुलवामा हल्ल्यानंतर धुळ्यामध्ये मोदींचं आक्रमक भाषण, पाकला दिला मोठा इशारा
 • VIDEO : पुलवामा हल्ल्यानंतर धुळ्यामध्ये मोदींचं आक्रमक भाषण, पाकला दिला मोठा इशारा

  News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 04:47 PM IST | Updated On: Feb 16, 2019 04:54 PM IST

  धुळे, 16 फेब्रुवारी : 'भारत हा नव्या नीती आणि नव्या रितीचा देश आहे, हे आता जगही पाहणार आहे. गोळीबार करणार असो अथवा बंदूक घेऊन तैनात असेल आता त्यांना स्वस्थ बसू दिलं जाणार नाही. नव्या भारताला कुणी डिवचलं तर त्याला सोडणार नाही. आमच्या सैनिकांनी आधीही करून दाखवलं आहे आणि आताही कोणतीही कसर सोडली जाणार नाही', असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. तसंच 'पुलवामामधील शहीद झालेल्या कुटुंबीयांच्या डोळ्यातून आलेल्या प्रत्येक अश्रूचा बदला घेतला जाईल', अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला आणि दहशतवादी संघटनांना दिला. धुळे शहरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी