S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उर्मिलानंतर राजकारणात एण्ट्री करणार? प्रिया बापट म्हणते...
  • VIDEO: उर्मिलानंतर राजकारणात एण्ट्री करणार? प्रिया बापट म्हणते...

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 12:59 PM IST | Updated On: May 6, 2019 12:59 PM IST

    मुंबई, 6 मे: अभिनेत्री प्रिया बापट एक नवीन वेब सिरीज घेऊन येत आहे. त्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीनं खास बातचित केली आहे. यावेळी प्रिया राजकारणात दिसणार का असं विचारल्यावर प्रियानं काय उत्तर दिलं आहे पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close