मुंबई-पुणे भाजी मार्केटमधले दर वाढले

मुंबई आणि पुण्यात भाजी मार्केटमध्ये फळं, भाजीपाला यांचा तुटवडा अजून तरी जाणवत नाहीय. पण तरीही भाज्यांचे दर अचानक वाढवलेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2017 11:59 AM IST

मुंबई-पुणे भाजी मार्केटमधले दर वाढले

02 जून : शेतकरी संपाची झळ आता शहरातही पोचायला लागलीय. मुंबई आणि पुण्यात भाजी मार्केटमध्ये फळं, भाजीपाला यांचा तुटवडा अजून तरी जाणवत नाहीय. पण तरीही भाज्यांचे दर अचानक वाढवलेत. एक नजर टाकूया मुंबई आणि पुणे इथल्या भाज्यांच्या दरावर

मुंबईत दादर भाजी मार्केटमधले दर

भेंडी १२० रुपये किलो

फ्लाॅवर १०० रुपये किलो

गवार १२० रुपये किलो

Loading...

कोबी १०० रुपये किलो

कोथिंबीर १५० रुपये जुडी

सिमला मीरची १०० रुपये किलो

तोंडली १२० रुपये किलो

मटर १२० रुपये किलो

शेवगा शेंग जुडी २० रुपये

दुधी ८० रुपये किलो

चवळी १५ रुपये जुडी

मुळा १५ रुपये जुडी

मेथी १५ रुपये जुडी

माठ १५ रुपये जुडी

कारलं १२० रुपये किलो

वांगी ८० रुपये किलो

घेवडा १२० रुपये किलो

पुणे भाजी मार्केटमधले दर

कांदा -  14 रुपये किलो

बटाटा -  15  रुपये किलो

लसूण -  70   रुपये किलो

भेंडी - 80 रुपये किलो

गवार - 100 रुपये किलो

गाजर - 60  रुपये किलो

टोमॅटो -  40 रुपये किलो

काकडी -  40 रुपये किलो

मिरची - 50  रुपये किलो

फ्लॉवर - 80  रुपये किलो

कोबी - 80   रुपये किलो

वांगी - 100  रुपये किलो

कोथींबीर - 40 रुपये जुडी

मेथी - 30 रुपये जुडी

पालक - 25 रुपये जुडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...