• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मान्सून पूर्व पावसाचं थैमान, अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं
  • VIDEO: मान्सून पूर्व पावसाचं थैमान, अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं

    News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 11:04 AM IST | Updated On: Jun 8, 2019 11:05 AM IST

    वर्धा, 8 जून: आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाहीत. मात्र मान्सून पूर्व पावसानं झोपडपलं आहे. वर्धा, मनमाड, कोल्हापुरात वादळीवाऱ्यासह झालेल्या मान्सून पूर्व पावसानं अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी