News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : किरीट सोमय्यांचं काय होणार? मातोश्री भेटीनंतर भाजपचे प्रसाद लाड म्हणतात...
  • VIDEO : किरीट सोमय्यांचं काय होणार? मातोश्री भेटीनंतर भाजपचे प्रसाद लाड म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Mar 28, 2019 05:17 PM IST | Updated On: Mar 28, 2019 05:17 PM IST

    मुंबई, 28 मार्च : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला आहे. प्रथम मातोश्रीवरुन सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे प्रसाद लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी