• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर
  • VIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर

    News18 Lokmat | Published On: Apr 18, 2019 12:28 PM IST | Updated On: Apr 18, 2019 12:53 PM IST

    सोलापूर, 18 एप्रिल: राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी 10 मतदारसंघात मतदान होत आहे. अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ सुरू असल्यानं मतदारांमध्ये नाराजी आहे. ईव्हीएमबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. 'काही ठिकाणी EVM वर कोणत्याही चिन्हावर बटण दाबलं की कमळाला मत जातं'. दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी