• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला भगदाडं, प्रशासनाच्या कामाची पोलखोल
  • VIDEO: वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला भगदाडं, प्रशासनाच्या कामाची पोलखोल

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 02:40 PM IST | Updated On: Jun 29, 2019 02:40 PM IST

    रत्नागिरी, 29 जून: मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी नदीवरच्या नवीन पुलाचा जोड रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. जोडरस्त्याला मोठी भगदाडं पडल्यामुळे प्रशासनाला सवाल विचारले जात आहेत. पुलाच्या संरक्षक भिंतीला देखील गेले तडेही गेले आहेत. यंदाच हा पूल वाहतुकीसाठी सुरू होणार होता मात्र पुलाची दशा झाल्यानं प्रशासनाच्या कामाची पोलखोल झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी