• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वाळू माफियांच्या तीन बोटी उद्धवस्त, पाहा कसा केला स्फोट?
  • VIDEO : वाळू माफियांच्या तीन बोटी उद्धवस्त, पाहा कसा केला स्फोट?

    News18 Lokmat | Published On: Dec 1, 2018 12:08 PM IST | Updated On: Dec 1, 2018 12:13 PM IST

    अहमदनगर, 1 डिसेंबर : अवैधपणे वाळू उत्खनन करणाऱ्या बोटी डिटोनेटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदी पात्रात तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कऱण्यात आली आहे. महसूल विभाग या ठिकाणी कारवाई करत असताना वाळू तस्कर पळून गेले. यावेळी 15 लाख रुपये किमतीच्या या तीन बोटी महसूल विभागाने जप्त केल्या. त्यानंतर तीनही बोटी डिटोनेटरच्या स्फोटात नष्ट करण्यात आल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी