• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वर्दीतील गायकाची शेतकऱ्यासाठी वरुणराजाला साद
  • VIDEO: वर्दीतील गायकाची शेतकऱ्यासाठी वरुणराजाला साद

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 01:12 PM IST | Updated On: May 29, 2019 02:20 PM IST

    जालना, 29 मे: पोलीस शिपायाचा दुष्काळामध्ये मुक्या जनावरांची होणाऱ्या ससेहोलपटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. योगेश गायके या पोलीस शिपायानं हा व्हिडिओ काढला. पाणीटंचाईमुळं बिकट परिस्थितीत सापडलेल्या वरूणराजाला आर्त हाक मारत विनवणी करतानाचा येरे येरे पावसा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी