• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
  • VIDEO: मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2018 01:21 PM IST | Updated On: Nov 3, 2018 01:36 PM IST

    जालना, 03 नोव्हेंबर: जालन्यामध्ये मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान लाठीचार्ज करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हा लाठीचार्ज करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव यांनादेखील पोलिसांनी मारहाण केली आहे. राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close