News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ
  • SPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 07:04 AM IST | Updated On: Jul 23, 2019 07:04 AM IST

    प्रशांत मोहिते (प्रतिनिधी) नागपूर, 23 जुलै: नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांना वेगळ्याचं कामाला जुंपण्यात आलं आहे. सध्या नागपूरचे पोलीस गुन्हेगारा ऐवजी मोकाट डुकरांमागे धावताना दिसतात. हा नेमका काय प्रकार आहे? पाहा हा खास रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी