• होम
  • व्हिडिओ
  • 'पुन्हा सत्तेत आल्यास...' नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना काय दिलं आश्वासन? पाहा UNCUT VIDEO
  • 'पुन्हा सत्तेत आल्यास...' नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना काय दिलं आश्वासन? पाहा UNCUT VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 01:18 PM IST | Updated On: Apr 22, 2019 02:06 PM IST

    नाशिक, 22 एप्रिल: दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी पिंपळगाव इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. या सभेत पहिल्या दोन टप्प्यात भाजपनं सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. मी काहीही बोललो की काँग्रेसला झटका बसतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. काँग्रेस अफवा पसरवत असल्याचा आरोपही मोदींनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी