News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: माढ्याच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
  • VIDEO: माढ्याच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 12:11 PM IST | Updated On: Apr 17, 2019 12:11 PM IST

    सोलापूर, 17 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विजयसिंह मोहिते पाटील यांचं कौतुक करण्यात आलं. अकलूजमध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या भव्य सभेत ते बोलत असताना विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कामाची स्तुती केली आहे. तर महाआघाडीवर पंतप्रधान मोदींनी टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी