• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: घाटकोपरमध्ये संरक्षित भिंत पडली तर विरारमध्ये प्लॅटफॉर्मचा भाग कोसळला
  • VIDEO: घाटकोपरमध्ये संरक्षित भिंत पडली तर विरारमध्ये प्लॅटफॉर्मचा भाग कोसळला

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 01:00 PM IST | Updated On: Jun 29, 2019 01:00 PM IST

    मुंबई, 29 जून: घाटकोपरमध्ये एका इमारतीसमोरील संरक्षित भिंत पडून कारचा चुराडा झाला आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरीकडे विरारमध्ये प्लॅटफॉर्मचा भाग खचल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी