S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शीळरोडवर जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया
  • VIDEO: शीळरोडवर जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

    News18 Lokmat | Published On: May 11, 2019 07:40 AM IST | Updated On: May 11, 2019 07:40 AM IST

    डोंबिवली, 11 मे: शीळरोडवर पाईपलाईन मध्यरात्री पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईन फुटून बराच वेळ उलटून गेला तरी पालिकेचा किंवा एमआयडिसीतील कोणीही तिथे आले नसल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकडे पाणीटंचाईचं संकट तीव्र होत असताना अशा पद्धतीनं लाखो लिटर पाणी वाया जात आहे मात्र प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close