S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण: चुकीला माफी नाही, कठोर कारवाई करणार- गिरीश महाजन
  • VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण: चुकीला माफी नाही, कठोर कारवाई करणार- गिरीश महाजन

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 02:40 PM IST | Updated On: May 28, 2019 02:40 PM IST

    मुंबई, 28 मे: नायर रूग्णालयाबाहेर पायल तडवीच्या कुटुंबियांनी आंदोलन सुरू केलं. आरोपी डॉक्टरांना जन्मठेपेची शिक्षा द्या, नायर रुग्णालयाची मान्यता रद्द करा, अशी कुटुंबीयांची मागणी आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तडवी कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीय. सध्या युनिट हेडला निलंबित केल्याची माहिती महाजन यांनी दिली. चौकशीत दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close