• होम
  • व्हिडिओ
  • पायल तडवी आत्महत्या प्रकरण; तिन्ही डॉक्टरांना न्यायालयात केलं हजर, पाहा VIDEO
  • पायल तडवी आत्महत्या प्रकरण; तिन्ही डॉक्टरांना न्यायालयात केलं हजर, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 01:29 PM IST | Updated On: May 29, 2019 01:30 PM IST

    मुंबई, 29 मे: पायल तडवी आत्महत्ये प्रकरणातील तिन्ही महिला आरोपी डॉ. भक्ती मेहेर, हेमा आहुजा आणि अंकिता खंडेलवाल या तिघींनाही मुंबई पोलिसांनी अटक केली. तिन्ही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात आणण्यात आलं आहे. यापूर्वी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी