• VIDEO: मुसळधार पावसामुळे चांदिवलीत रस्ता खचला

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 10:37 AM IST | Updated On: Jul 2, 2019 10:37 AM IST

    पवई, 2 जुलै: चांदिवली येथील संघर्षनगर परिसरात रस्ता खचला, यात खाली 3 कामगार अडकल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. आजूबाजूच्या इमारती खाली करण्यात आल्या असून एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी