• SPECIAL REPORT: राज्यातील रुग्णांच्या आरोग्याशी खेळ

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 07:16 AM IST | Updated On: Jun 26, 2019 07:16 AM IST

    विवेक कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 26 जून: राज्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 8 हजार बोगस पॅथॉलॉजी लॅब कार्यरत असल्याचा दावा विधानसभेत करण्यात आलाय.या बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यासाठी सरकारनं अध्यादेश तयार केलाय मात्र त्यावर सही करण्यासाठी सरकारच्या प्रतिनिधींना वेळचं मिळाला नाही.त्यामुळं राज्य़ातील जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी