पार्थ पवार यांचा लोकलने सीएसएमटी ते पनवेल असा प्रवास, पाहा फोटो

पार्थ पवार यांनी लोकलचा प्रवास करुन सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

  • Share this:

मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी लोकलने प्रवास केला.

पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने मावळमधून उमेदवारी दिली आहे.

बुधवारी त्यांनी सीएसएमटी ते पनवेल दरम्यान लोकलने प्रवास केला.

Loading...

लोकलने प्रवास करताना त्यांनी प्रवाशांसोबत संवादही साधला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या या नातवासाठी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.

पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणानंतर अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली होती.

पार्थ पवार परदेशात शिकल्याने त्यांचे मराठी उच्चार नीट होत नव्हते.

त्याचबरोबर पार्थवर आजोबा शरद पवार आणि वडिलांच्या उपस्थितीमुळे दबावही होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 10:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...