• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्त्याला भगदाड; पुलालगतचा रस्ता गेला वाहून
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्त्याला भगदाड; पुलालगतचा रस्ता गेला वाहून

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 01:21 PM IST | Updated On: Jul 19, 2019 01:21 PM IST

    परभणी, 19 जुलै: अनेक भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली असताना परभणीत मात्र कहर केला आहे. शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये गुरुवारी रात्री पावसानं जोर धरला. पावसामुळे जिंतूर तालुक्यातील कुपटा येथील गावाला जोडणारा पूलालगतचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी