• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO पंकजा मुंडेंनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाल्या पवारसाहेब 'या' अभिनेत्यासारखे
  • VIDEO पंकजा मुंडेंनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाल्या पवारसाहेब 'या' अभिनेत्यासारखे

    News18 Lokmat | Published On: Mar 3, 2019 03:07 PM IST | Updated On: Mar 3, 2019 03:21 PM IST

    नाशिक, 3 मार्च : नाशिकच्या व्ही. एन. नाईक या शिक्षण संस्थेत आज गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला शरद पवार, पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी शरद पवार हे राजकारणातील दिलीपकुमार असून, ते सर्वोच्च मार्गदर्शक असल्याचं कौतूक केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी