• होम
  • व्हिडिओ
  • बीड VIDEO: मोदींनी खरंच लोकांना 15 लाखांचा पहिला हप्ता दिला? पंकजा मुंडे म्हणतात...
  • बीड VIDEO: मोदींनी खरंच लोकांना 15 लाखांचा पहिला हप्ता दिला? पंकजा मुंडे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jan 4, 2019 06:37 PM IST | Updated On: Jan 4, 2019 06:37 PM IST

    बीड, 4 जानेवारी : बीड जिल्ह्यातील एका गावातील रहिवाशांना अचानक खात्यात पैसे जमा झाल्याचा मॅसेज आल्याने संपूर्ण गावाला गगन ठेंगणं झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरंच लोकांना 15 लाखांचा पहिला हप्ता दिला की काय? अशी चर्चाही रंगली. हे पैसे कुणी आणि का जमा केले? याचा चक्क बँकेच्या अधिकाऱ्यांना देखील थांगपत्ता लागलेला नव्हता. पण बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत आता सविस्तर खुलासा केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी