• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रचारामुळे मुलांची भेटच नाही झाली- पंकजा मुंडे
  • VIDEO: प्रचारामुळे मुलांची भेटच नाही झाली- पंकजा मुंडे

    News18 Lokmat | Published On: Apr 18, 2019 03:46 PM IST | Updated On: Apr 18, 2019 04:29 PM IST

    बीड,18 एप्रिल: बीडमध्ये लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं यावेळी पंकजा मुंडे यांनी जनतेचा कौल भाजप-सेना युतीच्या बाजूनं असेल, सरकारनं 5 वर्षांत केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर जनमत असेल असा विश्वास असल्याचं सांगितलं. बीडमध्ये 4 गावांनी मात्र मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बीडमध्ये जनता कुणाच्या पारड्यात मतं टाकणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी