बीड, 27 ऑक्टोबर : बीड जिल्ह्याच्या राजकारणातला पंकजा विरूद्ध धनंजय हा मुंडे बहिण-भावातला वाद आता थेट बाहुबलीपर्यंत जाऊन पोचलाय. निमित्त होतं वैजनाथ सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम शुभारंभाचं...
ऊस उत्पादकांना एफआरपी देण्यासाठी धनंजय समर्थकांनी मध्यंतरी पंकजा मुंडेंविरोधात मोर्चा काढला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडेंनी बाहुबली सिनेमाचा संदर्भ देत धनंजय मुंडेंना भल्लालदेव म्हटलंय, यावेळी त्या स्वतःला बाहुबली म्हणून घ्यायलाही विसरल्या नाहीत. पाहुयात पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्यात ते...
पाहा व्हिडिओ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा