S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'हे स्वत:च्या वडिलांचेही झाले नाहीत', धनंजय मुंडेंवर विखारी टीका
  • VIDEO : 'हे स्वत:च्या वडिलांचेही झाले नाहीत', धनंजय मुंडेंवर विखारी टीका

    News18 Lokmat | Published On: Mar 25, 2019 11:20 PM IST | Updated On: Mar 25, 2019 11:20 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 25 मार्च : 'हे स्वत:च्या वडिलांचेही होऊ शकले नाहीत. धनंजय यांच्यामुळेच पंडितआण्णा यांना पराभव पत्कारावा लागला,' असं म्हणत ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'पंकजा या केवळ बाबांच्या नावाने मत मागतात,' या धनंजय मुंडेंच्या आरोपाला उत्तर देताना पंकजा मुंडे आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. बीडच्या सभेत त्यांनी धनंजय यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close