पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे

भगवानगडाच्या वादानंतर पंकजा मुंडेंना भगवानगड सोडावा लागला. त्यानंतर आज भगवानबाबांच्या जन्मस्थानी अर्थात सावरगावात भव्य स्मारक उभं करून भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शन केलं

  • Share this:

भगवानगडाच्या वादानंतर पंकजा मुंडेंना भगवानगड सोडावा लागला. त्यानंतर आज भगवानबाबांच्या जन्मस्थानी अर्थात सावरगावात भव्य स्मारक उभं करून भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शन केलं.

 बीड जिल्हामध्ये भगवानबाबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. पंकजा मुंडे यांची भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा मागच्या वर्षीपासून खंडित झाली.

  गडाचे विश्वस्त नामदेवशास्त्री महाराज यांनी विरोध केल्याने पंकजा मुंडे यांना दसरा मेळाव्याचं ठिकाण बदलावं लागलं.

 मागच्या वर्षीपासून पंकजा मुंडेचा दसरा मेळावा भगवानबाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव याठिकाणी होत आहे.

   लपून-छपून वार करू नका, तर समोर येऊन लढा, असं म्हणत  पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिलं.

 मी वाघची मुलगी आहे, वाघाची मुलगी वाघासारखीच राहणार त्यामुळेच मी आक्रमक आहे असंही त्यांनी सांगितलं.

  पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांतही भाजपचाच विजय होणार आहे असा दावाही पंकजा मुंडे यांनी केला.

  दुसरीकडे त्यांनी भाजप अंतर्गत केल्या गेलेल्या सर्व्हेवरही निशाणा साधाला. त्या म्हणाल्या, सर्व्हे बघून लोक मतदान करत नाहीत, तर माणूस बघून मतं दिली जातात.

याच सावरगावात पंकजा मुंडे यांच्याकडून भगवानबाबांच्या स्मारकांचं दसऱ्याच्या मुहूर्तावर अनावरण करण्यात आलं. या ठिकाणी भगवान बाबांची 25 फुटांची मुर्ती उभारण्यात आलीय.

सावरगावात पंकजा मुंडे मुंडे यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मुंडे यांच्या समर्थक आणि गावकऱ्यांनी जमले होते.

सावरगावात पंकजा मुंडे मुंडे यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 05:11 PM IST

ताज्या बातम्या