S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

पंढरपुरात शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपत नसल्यानं मुलीनं संपवलं आयुष्य

माझे शिक्षण थांबले तर बहीण-भावाचे शिक्षण पूर्ण होईल, म्हणून मी माझे जीवन संपवत असल्याचा हृदयद्रावक मजकूर चिठ्ठीत लिहून तिने आत्महत्या केली.

Sonali Deshpande | Updated On: Jun 24, 2018 03:31 PM IST

पंढरपुरात शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपत नसल्यानं मुलीनं संपवलं आयुष्य

पंढरपूर, 24 जून : आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्याच्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे घडलीये. दोन भावंडांच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नसल्यामुळं तिनं आपली जीवन यात्रा संपवलीये. अनिशा ताठे असं तिचं नाव असून ती अभियांत्रिकीचा डिप्लोमा करत होती.

माझे शिक्षण थांबले तर बहीण-भावाचे शिक्षण पूर्ण होईल, म्हणून मी माझे जीवन संपवत असल्याचा हृदयद्रावक मजकूर चिठ्ठीत लिहून तिने आत्महत्या केली.

शेतकऱ्यांची आत्महत्या आपण बघतच होतो. त्यांना त्यापासून सावरण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पण आता शेतकऱ्याच्या मुलीनंच आत्महत्या केली, हे फारच धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे.( सविस्तर बातमी लवकरच )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2018 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close