• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: वारकरी आणि विठ्ठलाची भेट घडवून आणणारी टाळ तयार होते तरी कशी?
  • SPECIAL REPORT: वारकरी आणि विठ्ठलाची भेट घडवून आणणारी टाळ तयार होते तरी कशी?

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 07:40 AM IST | Updated On: Jul 7, 2019 07:40 AM IST

    विरेंद्र उत्पात (प्रतिनिधी) पंढरपूर, 7 जुलै: टाळ मृदुंगाला वारकरी संप्रदायामध्ये मोठं महत्व आहे. अभंग ,भजन ,कीर्तन हे टाळाच्या तालाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही .पालखी सोहळ्यात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या टाळांना पण तयार होण्यापूर्वी अग्निपरीक्षा द्यावी लागते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी