• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: नगरमधल्या 'सैराट'चं सत्य...निघोजमध्ये 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
  • SPECIAL REPORT: नगरमधल्या 'सैराट'चं सत्य...निघोजमध्ये 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 08:19 AM IST | Updated On: May 8, 2019 08:19 AM IST

    सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी, अहमदनगर, 8 मे: सैराटची पुनरावृत्ती झालेल्या नगरमधल्या निघोज इथे अंतरजातीय विवाह केल्यानं रुक्मिणी-मंगेशला पेट्रोल टाकून जीवे मारण्यात आलं. मात्र निघोजमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं? माहेरी आलेल्या पत्नीला रुक्मिणीला भेटण्यासाठी मंगेश रणसिंग सासूरवाडीत आला होता आणि तिथचं त्याचा घात झाला. रुक्मिणीला मंगेशसोबत न पाठवता तिच्या नातेवाईकांनी मंगेशला जबरदस्त मारहाण केली आणि त्या नंतर जे घडलं आक्रीत होतं. ऑनर किलिंगच्या घटनेचं सत्य उलगडणारा हा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी