S M L

सिंधुदुर्गमध्ये मायनिंग करताना दरड कोसळली, मशीनचालकाचा दबून मृत्यु

कळणे मायनिंगमध्ये मोठा अपघात झाला आहे. मायनिंग करताना दरड कोसळली आहे. मशीनसह अनेक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. मशीनसह ऑपरेटर दबला गेला.

Updated On: Apr 24, 2019 06:31 PM IST

सिंधुदुर्गमध्ये मायनिंग करताना दरड कोसळली, मशीनचालकाचा दबून मृत्यु

सिंधुदुर्ग, 24 एप्रिल- कळणे मायनिंगमध्ये मोठा अपघात झाला आहे. मायनिंग करताना दरड कोसळली आहे.  मशीनसह अनेक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. मशीनसह ऑपरेटर दबला गेला.

मिळालेली माहिती अशी की, दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे खाणकाम काम सुरू असताना दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली उत्खनन करणाऱ्या मशीनसह ऑपरेटर दबला गेला. तातडीने माती बाजूला करून ऑपरेटरला बाहेर काढण्यात आले. पण, तोपर्यत त्याचा मृत झाला होता. ऑपरेटर परप्रांतिय असल्याचे समजते. कळणे येथील खाण काही वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खाण सुरू करण्यास स्थानिकांचा विरोध होता.



VIDEO: दोन दुचाकींची समोरासमोर धडक, 2 अल्पवयीन युवक जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 03:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close