कार-दुचाकीचा भीषण अपघात, 1 जागेवर ठार

कार-दुचाकीचा भीषण अपघात, 1 जागेवर ठार

भिवंडी तालुक्यातील अकलोली-वज्रेश्वरी मार्गावर भरधाव दुचाकी कारवर आदळली. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला.

  • Share this:

भिवंडी, 22 एप्रिल- कार आणि दुचाकीचा भीषण अपघातात 1 ठार तर 1 गंभीर जखमी झाला. भिवंडी तालुक्यातील अकलोली-वज्रेश्वरी मार्गावर भरधाव दुचाकी कारवर आदळली. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला.

पाहा, अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो...
राज खेरटक (रा. सावरोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. राज खेरटक याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.

राज खेरटक (रा. सावरोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. राज खेरटक याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.

जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

 दुचाकींचा धडक एवढी जोरदार होती की कार दोन वेळा फिरून उलटली.

दुचाकींचा धडक एवढी जोरदार होती की कार दोन वेळा फिरून उलटली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 03:27 PM IST

ताज्या बातम्या