• SPECIAL REPORT: काजू आयातीमुळं काजूची शेती संकटात

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 06:55 AM IST | Updated On: May 17, 2019 06:55 AM IST

    शिवाजी गोरे(प्रतिनिधी ) दापोली, 17 मे: काजूची शेती यंदा हवामानातल्या बदलामुळं संकटात सापडली आहे. त्यात परदेशातून गेल्यावर्षी आणि यंदाच्या हंगामात आयात झालेल्या काजूनं संकटात भर टाकली. काजूच्या बीचे भाव गेल्यावर्षी पेक्षा 50 रुपयांनी घसरल्यानं कोकणातला काजू उत्पादक संकटात सापडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी