News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भिवंडीत उमेदवाराच्या कार चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
  • VIDEO: भिवंडीत उमेदवाराच्या कार चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

    News18 Lokmat | Published On: Apr 26, 2019 02:49 PM IST | Updated On: Apr 26, 2019 02:49 PM IST

    भिवंडी, 26 एप्रिल: भिवंडी एसटी बस स्थानकासमोर उड्डाणपुलाखाली समाजवादी पार्टीचे उमेदवार डॉ. नूर अन्सारी यांचा प्रचार करणाऱ्या गाडीच्या चालकाला जमावाने बेदम मारहाण केली आहे. रिक्षाला ग्रीस लावणाऱ्या जमावाने गाडीत घुसून ही मारहाण केली आहे. तसंच गाडीवर दगड मारून गाडीची तोडफोडही केली आहे. चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी