• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चंद्रपूर, अमरावतीत उष्णतेची लाट, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडींचा आढावा
  • VIDEO: चंद्रपूर, अमरावतीत उष्णतेची लाट, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडींचा आढावा

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 01:22 PM IST | Updated On: May 30, 2019 01:25 PM IST

    चंद्रपूर, 30 मे: चंद्रपुरात तापमानानं अक्षरश: कहर केला आहे. चंद्रपुरात तापमानाचा पारा 48 डिग्रींवर पोहोचला आहे. पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी ह्या उष्णतेची दाहकता दाखवण्यासाठी एक प्रात्याक्षिक केलं. त्यांनी जमिनीवर अंड फोडल आणि काही सेकंदातच त्याचं आमलेट झाल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close