• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाहतूक पोलिसांवरच आता खड्डे बुजवण्याची वेळ, इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या
  • VIDEO: वाहतूक पोलिसांवरच आता खड्डे बुजवण्याची वेळ, इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 03:22 PM IST | Updated On: Jul 26, 2019 03:51 PM IST

    ठाणे, 26 जुलै: ठाण्यातील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासन मात्र काही करत नसल्यानं अखेर वाहतूक पोलिसांनीच हातात घमेल घेऊन खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशविदेशातील 18 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी