• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईत तीन वाहनांची एकमेकांना धडक,15 जण जखमी, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • मुंबईत तीन वाहनांची एकमेकांना धडक,15 जण जखमी, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 11:57 AM IST | Updated On: Jul 24, 2019 12:03 PM IST

    मुंबई, 24 जुलै: मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अंधेरीला भीषण अपघात झाला आहे. दृष्यमानता कमी असल्यानं तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. अपघातात 15 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासोबत क्रीडा, मनोरंजनसह पावसाचे इतर अपडेट्स देशभरातील घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी