• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तुम्ही प्लॅस्टिकची अंडी खात नाही ना? यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: तुम्ही प्लॅस्टिकची अंडी खात नाही ना? यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 11:36 AM IST | Updated On: Jun 25, 2019 11:36 AM IST

    भिवंडी, 25 जून: प्लॅस्टिकची अंडी भिवंडी तालुक्यात दाखल झाल्याची चर्चा आहे . तालुक्यातील सुरई या गावातील मनिषा साळवी यांनी आपल्या घरी खाण्यासाठी ४० अंडी नेली असता त्यामधील काही अंडी ही प्लॅस्टिकची आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close