• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: लाखो रुपये फी घेणाऱ्या खासगी क्लासेसमध्ये सुरक्षेचे तीनतेरा
  • SPECIAL REPORT: लाखो रुपये फी घेणाऱ्या खासगी क्लासेसमध्ये सुरक्षेचे तीनतेरा

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 09:26 AM IST | Updated On: May 29, 2019 09:26 AM IST

    नाशिक, 29 मे: सुरतच्या दुर्घटनेनंतर न्यूज18 लोकमतनं नाशिकमधील काही खाजगी क्लासेसमधील फायर सेफ्टी यंत्रणांची पाहणी केली. या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय. नाशिक मधल्या 90 टक्यांहून अधिक क्लासेसमध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी यंत्रणा नसल्याचं आढळून आलं. पाहुयात न्यूज18 लोकमताचा हा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी