• होम
  • व्हिडिओ
  • सिंधुदुर्गात नितेश राणेंचा राडा; अधिकाऱ्याला शिवीगाळ, चिखल फेकतानाचा VIDEO समोर
  • सिंधुदुर्गात नितेश राणेंचा राडा; अधिकाऱ्याला शिवीगाळ, चिखल फेकतानाचा VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 01:26 PM IST | Updated On: Jul 4, 2019 03:05 PM IST

    कणकवली, 4 जुलै: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली इथे नितेश राणेंनी निकृष्ट चौपदरीकरणाविरोधात आंदोलन केलं. यावेळी अभियंत्याला शिवीगाळ करत अभियंत्याला बांधून ठेवले. अभियंत्यावर चिखलाचे पाणी ओतून नितेश राणेंनी निषेध व्यक्त केला. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं नितेश राणेंनी आज आंदोलन केलं

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी