दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (16 जुलै)

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (16 जुलै)

  • Share this:

1) चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद? ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य

2) 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते बेभान, ट्रकचालकासह ट्रक पेटवला

3) VIDEO : भरपावसात पार्थिव रिक्षाच्या टपावरून ठेवून नेले

4) नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला, 20 जण जखमी

5) जखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी

Loading...

6) मोदींच्या सभेत नेमकं काय घडलं ?, पहा थेट घटनास्थळाचे PHOTO

7) ...म्हणून पाकिस्तानात वाढत आहेत हिंदू मतदार 

8) पंचगंगेने आेलांडली धोक्याची पातळी; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद!

9) UP: बलात्कारकरून महिलेला जिवंत जाळले, 100 नंबरला फोन करुनही मिळाली नाही मदत 

10) ज्यांच्या लग्नात डान्सिंग अंकल झाले प्रसिद्ध, त्याला भर रस्त्यात झाडल्या गोळ्या

11) मुंबई- नागपूर प्रवास आता सहा तासांत- मुख्यमंत्री

12) ...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम

13) VIDEO : खड्ड्यांविरोधात मनसेचं खळ्ळ खट्याक; पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडलं

14) ज्यांच्या लग्नात डान्सिंग अंकल झाले प्रसिद्ध, त्याला भर रस्त्यात झाडल्या गोळ्या

15) तिकीट विंडोवरून खरेदी केलेलं ट्रेनचं तिकीट मोबाईलवरून कसं कराल रद्द?

16) रेशम टिपणीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर

 17) Love Story : झीनत अमान आणि इम्रान खानची अधुरी प्रेमकहाणी

18) रजनीकांतच्या 'या' सच्चा चाहत्याने 2 किलो मीटर पाठलाग करत पकडला चोर

19) Birthday Special : जसमीत कौर ते झोया, सफर कतरिनाची!

 20) कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या इरफान खानचा हा हसरा फोटो पाहिलात का?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 07:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...