दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (26 जून)

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (26 जून)

  • Share this:

1) आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी

2) आणीबाणीवरून राजकारण तापलं ! देशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, मनसेची टीका

3) भाजपच्या नगरसेवकाची आळंदीत भरदिवसा हत्या

4) निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी प्लास्टिक बंदी - राज ठाकरे

5) महाराष्ट्र बँक बंद करण्याचा सरकारचा डाव - राज ठाकरे

6) मला टार्गेट केलं जातय, विजय मल्ल्याच्या उलट्या बोंबा

7) विमानातच पायलटला आला हार्टअॅटॅक, तरीही केलं सेफ लँडींग

8) सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का, सुरेश पाटलांनी दिला राजीनामा

9) महिलांसाठी सर्वात धोकादायक देश आहे भारत

10) मफतलाल समूहाच्या विशाद मफतलाल यांनी मुंबईत घेतलं 89 कोटींचं घर !

11) आराध्या बच्चन एक दिवस देशाची पंतप्रधान होणार, हैद्राबादच्या ज्योतिषाचं भाकित

12) पु. ल. देशपांडे आता हिंदी मालिकेत, पुलंच्या भूमिकेत मराठी अभिनेता

13) VIDEO : वडाळ्याच्या भूस्खलनाचा थरार!

14) VIDEO अॅक्टिव्हाला भरधाव वेगातल्या चारचाकीची धडक, एकाचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2018 07:33 PM IST

ताज्या बातम्या