S M L

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (24 जून)

Ajay Kautikwar | Updated On: Jun 24, 2018 08:19 PM IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (24 जून)

1) महाघाडीची शक्यता नाही, राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नसल्याचे पवारांचे स्पष्ट संकेत

2)  साम-दाम-दंड नीतीचा वापर करून निवडणूक जिंका - लोणीकर

3) रखडलेल्या पावसाचं दमदार कमबॅक!


4) हिंगोलीमध्ये स्त्रीरोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही, बाळंतिणी झोपल्या रस्त्यावर

5) वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली टाकणाऱ्या क्रूर नातवाला अटक

6) पंढरपुरात शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपत नसल्यानं मुलीनं संपवलं आयुष्

Loading...

7) छोट्या ठेल्यावर सुरुवात करत 'त्या' आज आहेत 14 रेस्टाॅरंट्सच्या मालकीण!

8) चिकन,मटण आणण्यासाठी पुणेकरांनी काढले डबे

8) टाईमपास म्हणून सुरू केलेलं युट्युब चॅनेल आहे 72 हजारांवर लोकांची पसंती

9) सौदी महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, दशकांपासूनची ड्रायव्हिंगवरची बंदी उठवली

10) लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान महिला रिपोर्टरची छेडछाड

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2018 08:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close