• होम
  • व्हिडिओ
  • चिदंबरम यांच्या घराबाहेर हायहोल्टेज ड्रामा LIVE VIDEO
  • चिदंबरम यांच्या घराबाहेर हायहोल्टेज ड्रामा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 09:46 PM IST | Updated On: Aug 21, 2019 09:46 PM IST

    नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम(P Chidambaram)यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयची टीम त्यांच्या घरी दाखल झाली आहे.घराबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी