• SPECIAL REPORT: इथे मिळत आहे फक्त 10 रुपयांत साडी

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 07:47 AM IST | Updated On: Jun 7, 2019 07:47 AM IST

    गणेश गायकवाड (प्रतिनिधी) उल्हासनगर, 7 जून: अवघ्या १० रुपयात नवी कोरी साडी! आश्चर्य वाटतय ना.. पण हे खरं असून उल्हासनगरच्या गजानन मार्केटमधील रंग कलर्स ऑफ लाईफ या दुकानात अवघ्या १० रुपयात साडी मिळत आहे. त्यामुळे साडी खरेदीसाठी महिलांची मोठी झुंबड उडाल्याचं दृश्यं पाहायला मिळालं. हे 10 रुपयांत साडी नेमकं प्रकरण काय आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी